अध्यापक महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
अध्यापक महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
तळेगाव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि. 27 वडगाव मावळ येथील श्री. संत तुकाराम शिक्षक प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयात 26 नोव्हेंबर 2022 रोजी 'भारतीय संविधान दिन' उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे होत्या. यावेळी डॉ. संदीप गाडेकर, डॉ. शीतल देवळालकर, प्रा. ज्योती रणदिवे, प्रा. सोनाली पाटील, श्री. संतोष ढमाले व बी.एड. व एम. एड. चे विद्यार्थीशिक्षक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष श्री.तुकाराम असवले व सचिव श्री.अशोक बाफना यांनी कौतुक केले.
Comments
Post a Comment