प्राचार्य डॉ. प्रवीण कोठावदे यांना मातृशोक
प्राचार्य डॉ. प्रवीण कोठावदे यांना मातृशोक
तळेगांव दाभाडे (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यापक महाविद्यालय चिंचवड, पुणे येथील प्राचार्य डॉ. प्रवीण कोठावदे यांच्या मातोश्री गं.भा. सिंधुबाई लक्ष्मण वाणी (कोठावदे) यांचे गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे पश्चात मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचे गंधमुक्ती व उत्तरकार्य मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता श्रमभक्ती भवन, मुंबई- पुणे रोड बजाज ऑटो समोर, आकुर्डी, पुणे. या ठिकाणी होणार आहे.
Comments
Post a Comment