अंकिता बुटाला यांना उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान

 अंकिता बुटाला यांना उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार प्रदान

कामशेत (प्रतिनिधी) दि. ८ आनंदराम पन्नालाल भटेवरा जैन इंग्लिश मीडियम स्कूल कामशेत येथील शिक्षिका सौ अंकिता बुटाला यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी शिक्षणशास्त्र विषयात पदवीत्तर पदवी प्राप्त केली असून  इयत्ता दहावी ला अध्यापनाचे काम करतात, त्याच्या उत्कृष्ट अध्यापनाबद्दल त्यांना ५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

अध्यापक महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. एड. आणि एम. एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न

कृष्णराव भेगडे फार्मसीला शैक्षणिक कामगिरीसाठी उत्कृष्ट दर्जा