व्ही.पी. एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी च्या विद्यार्थ्यांची I - Medita या कंपनीत निवड

 


लोणावळा दि. 14 (प्रतिनिधी)विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी. एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मधून कॉम्पुटर इंजिनिअरिंग या शाखेतून BE उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अदिती प्रभाकर नरके, तुषार अशोकराव सोमवंशी या विद्यार्थ्यांना I - Medita या कंपनी मध्ये Associate Executive या पदावर नोकरी मिळाली आहे. 

त्याबददल त्यांचे कौतुक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके, नियामक मंडळाचे सभासद श्री. भगवान आंबेकर, अँड. संदीप अगरवाल, श्री.नितीन गरवारे, श्री. स्वप्निल गवळी तसेच सर्व सभासदांनी केले. त्यांच्या पुढील वाटचालीस कॉलेजचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, प्रो. सुनिल परगे (TPO), डॉ. हरीश हरसूरकर (Mech HOD)  , प्रो.हुसेन शेख (FE HOD) , प्रो. सोनी राघो (Computer HOD), प्रो.सायली धारणे (Civil HOD)  यांनी शुभेच्छा दिल्या.


बातमी व जाहिरात संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 
मोबाईल नंबर 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश