सुर्यमुखी गणेश मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा

तळेगाव दाभाडे दि.10 (प्रतिनिधी) आंनदवन श्री प्रतिष्ठान चे सुर्यमुखी गणेश मंदिराचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन रविवार दि. ०९ मार्च २०२५ रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. दिवसभर धार्मिक विधी पालखी मिरवणुक, महाआरती व महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.



महाआरती जेष्ठ उद्योजक मा.श्री. रामदासजी काकडे साहेब व सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक मा.श्री. गणेशजी काकडे यांच्या शुभ हस्ते झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. श्रीमंत रोडे, सेक्रेटरी श्री. आबासाहेब आळगडड़े व खजिनदार श्री. सतिश लोखंडे व सदस्य श्री. दशरथ पुजारी व श्री. गणेश बाबर यांनी याकामी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. शिवाजी वाळुंज यांनी केले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा