धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त गुणवंताचा सन्मान

 

कार्ला दि.१४ (प्रतिनिधी) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा कार्ला यांच्या वतीने धर्मवीर संभाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
 छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधत श्री एकवीरा विद्या मंदिर शाळा व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता कॉलेज इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थी व ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा विवाह सोहळा समितीच्या वतीने गुणगौरव करण्यात आला.


यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विवाह सोहळा समिती अध्यक्ष अशोक पडवळ, मानद अध्यक्ष सचिन भानुसघरे, सल्लागार भाऊसाहेब हुलावळे,खजिनदार विशाल जमदाडे, सहखजिनदार मंगेश हुलावळे, सदस्य नितीन वाडेकर,समाजसेवक कैलास पडवळ, प्राचार्य संजय वंजारे, संजय हुलावळे, सचिन हुलावळे, संतोष ढमाले,तानाजी भानुसघरे यांच्यासह  विद्यार्थी उपस्थित होते.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के