भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्तीची संधी


सर्व B Sc, फिजिक्स-माथेमॅटिक्स, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन पदवीधर कमीत कमी साठ टक्के मार्कांसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी.भारतीय हवामान खात्यात अधिकारी म्हणून नियुक्ती साठी जाहिरात,एकूण 990 पदे, मराठी मुलांच्या  निदर्शनास ही जाहिरात आणावी . फक्त लेखी परीक्षा असते. पगार ही उत्तम आहे. All india posting असते. पण साधारण तीन वर्षात त्याला आपले चॉईस स्टेशन मिळते .

सर्व दक्षिण व उत्तर भारतातील मुले ही परीक्षा आवर्जून बसतात व त्यांचीच भरती मोठ्या संख्येने होते.

त्यासाठी ही जाहिरात जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत पोहचवा 

कळकळीची विनंती आहे की अधिकाधिक मराठी मुलांनी या परीक्षेला बसावे.

https://incois.gov.in/jobs/imd0822/home.jsp

परीक्षेसाठी लिंक☝️☝️☝️


Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश