पूनम लहु सोनवणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. जाहीर
पूनम लहु सोनवणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. जाहीर
तळेगांव स्टेशन (संपादक-डॉ.संदीप गाडेकर) दि.23 पूनम लहु सोनवणे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. जाहीर झाली. त्यांनी इंटरडिसिप्लिनरी स्टडीज या विद्याशाखेअंतर्गत आपला शोधप्रबंध "इनक्लूजिव एज्युकेशन एक्सलेन्स मॉडेल फॉर सेकंडरी स्कूल" या विषयामध्ये सादर केला. त्यांना शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील विभागप्रमुख व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) संजीव सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या यशाबद्दल शिक्षणक्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे
Congratulations
ReplyDeleteअभिनंदन..I am proud of you
ReplyDeleteCongratulations dear Madam
ReplyDelete