व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

 

लोणावळा दि. 15 (प्रतिनिधी)व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये दरवर्षी प्रमाणे 15 ऑगस्ट 2024 रोजी देशाचे 78 वे स्वतंत्र्य वर्ष साजरे करण्यात आले. या वेळी ध्वजारोहणाचा मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर यांना देण्यात आला.



 या कार्यक्रमावेळी  व्ही. पी.एस इंग्लिश मिडीयम स्कूल च्या  प्रचार्या निशा नाईक मॅडम,  महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. हरिश हरसुरकर, प्रा. हुसेन शेख, प्रा.सोनी राघो, प्रा.सायली धारणे, रोहित जगताप, प्रा.प्रिती चोरडे, प्रा.प्राणेश चौहान,प्रा. मनीषा कचरे, प्रा.किरण शारीकर, प्रा.रश्मी भुंबरे, प्रा.श्रुती सुखधान, प्रा.तनुजा हुलावळे,प्रा.सुनिल परगे, प्रा.नम्रता जंगम, प्रा.प्रियांका सातपुते, प्रा.अमिषा नाईक, नेहा शाह, पराग मराठे, स्नेहल कुटे, नंदू ठाकर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.

बातमी व जाहिरात संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक
मोबाईल 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश