डॉ.एम.ए.खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयास नॅक 'ब' मानांकन


पुणे दि. १४ (प्रतिनिधी) मंचर येथील सुन्नी जुम्मा मस्जिद एज्युकेशन सोसायटीचे डॉ.एम.ए.खान शिक्षणशास्त्र महाविद्यालयास  नॅक ' ब ' मानांकन प्राप्त झाले आहे.

2003 पासून महाविद्यालय सुरु असून मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्था कार्य करीत आहे. संस्थेच्या या यशात प्र.प्राचार्य प्रा.अनंत बोरकर, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचा  समावेश आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव शाहिदभाई सय्यद आणि खजिनदार मन्सूरभाई शेख यांचेकडून सर्व टीमचे कौतुक केले आहे.

बातमी व जाहिरात संपर्क 
डॉ. संदीप गाडेकर 
संपादक 
मोबाईल नंबर 820 818 50 37

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश