उद्या आनंदनगर येथे सूर्यमुखी गणेश मंदिराच्या २५ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन

तळेगाव दाभाडे दि. 8 (प्रतिनिधी)आनंद नगर येथील सूर्यमुखी गणेश मंदिराच्या २५व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्त दिनांक:- ९ मार्च २०२५ वार:- रविवार फाल्गुन शुद्ध दशमी शके १९४६ विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. गणेशाची महाआरती ज्येष्ठ उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्या हस्ते होणार आहे, तरी सर्व श्री गणेश भाविक भक्तांनी आपली उपस्थित राहावे असे आवाहन श्री प्रतिष्ठान आनंद नगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



 कार्यक्रमाची रूपरेषा:
सकाळी  १०:३०वा. :-श्री अथर्वशीर्ष पठण
सकाळी ११:००वा. :-  श्री गणेश सत्यविनायक महापूजा 
दुपारी 4:30 ते 6:30 श्री गणेशाची पालखी मिरवणूक
सायं.  ०७:००वा. :-श्री गणेश महाआरती
सायं.  ०८:३०वा. :-श्री दत्त प्रासादिक भजनी मंडळ, इंद्रायणी कॉलनी
सायं.  ०८:३० ते  १०:०० वाजेपर्यंत महाप्रसाद

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.





Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा