श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

 

वडगाव मावळ दि. 13 (प्रतिनिधी ) येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री रमेश कुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडगाव मावळ या ठिकाणी इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला शाळेचा सलग अकराव्या वर्षी 100% निकाल लागला.


प्रथम तीन क्रमांक पुढील प्माणे
 प्रथम क्रमांक - समर्थ मच्छिंद्र कदम 95.20%
 द्वितीय क्रमांक - रिया दत्तात्रय दुसाने 94.00%
तृतीय क्रमांक - रितेश गणेश चवरे 93.20%


तसेच इतर सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी यश संपादन करून उत्तीर्ण झाले आहेत
 याप्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र बाळासाहेब म्हाळसकर,उपाध्यक्ष श्री सचिन नारायण ढोरे, सचिव श्री राजेंद्र पांडुरंग वहिले उपस्थित होते सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मीना अय्यर यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के