नवीन समर्थ विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स इयत्ता दहावी निकाल शंभर टक्के


तळेगाव दाभाडे दि. १३ नवीन समर्थ विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स इयत्ता दहावी सन 2024- 25 चा निकाल 100% लागला.


🏅प्रथम पाच विद्यार्थी खालील प्रमाणे🏅
1) कु. नरुटे अनुष्का नवनाथ* 94.40%
2)  चि. कोटकर शिवम मिलिंद 92.20%
3) चि. वायकर चैतन्य सोपान
92.00%
4) कु. गुलाणे श्रावणी संतोष-91.20%
5) चि.खोत हर्षद भरत-89.80%

 नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.श्री संजय तथा बाळा भेगडे साहेब,उपाध्यक्ष श्री गणेश खांडगे साहेब,  उपक्रमशील सचिव श्री संतोषजी खांडगे साहेब, सहसचिव श्री.नंदकुमार शेलार साहेब, खजिनदार श्री.राजेश म्हस्के साहेब,शालेय समिती अध्यक्ष श्री महेश भाई शहा सर, प्राचार्या सौ.वासंती काळोखे मॅडम, पर्यवेक्षक श्री शरद जांभळे सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के