ॲड पु.वा. परांजपे विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे शाळेच्या यशात मानाचा तुरा

तळेगाव दाभाडे दि. 14 (प्रतिनिधी) ॲड पु.वा. परांजपे विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे  शाळेच्या यशात मानाचा तुरा शाळेचा एस.एस.सी.निकाल - 100 टक्के लागला.



शाळेत पहिले आलेले पाच विद्यार्थी पुढील प्रमाणे
१) प्रथम क्रमांक - खोत प्रतिक्षा कृष्णा 92.60%
२) व्दितीय क्रमांक - कांबळे दक्ष तात्याबा - 92.40%
३) तृतीय क्रमांक - तोडकरी प्रिती गजानन - 91.20%
४)चतुर्थ क्रमांक –.मगर गायत्री बाळासाहेब - 91%
५) पंचम क्रमांक – नायक रोहित श्रीनिवास - 90%



         सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष (माजी राज्यमंत्री) मा.श्री.संजय तथा बाळा भेगडे साहेब, उपाध्यक्ष मा.श्री.गणेश खांडगे साहेब, उपक्रमशील सचिव मा.श्री.संतोष खांडगे साहेब, सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष मा.श्री. नंदकुमार शेलार साहेब, खजिनदार मा.श्री.राजेश म्हस्के साहेब तसेच सर्व संचालक मंडळ यांनी मुख्याध्यापक श्री. पांडुरंग पोटे सर, पर्यवेक्षिका सौ. रेखा भेगडे मॅडम तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



   



Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के