श्री.तुळजाभवानी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

 


सोमाटणे दि. 14 (प्रतिनिधी) श्री.तुळजाभवानी विद्यालय, सोमाटणे चा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( SSC ) 2025 या परीक्षेत विद्यालयाचा निकाल 100% इतका लागला आहे.

प्रथम क्रमांक 
कु.सेजल कांबळे = 72.80% 
द्वितीय क्रमांक 
चि.शौर्य वाघमारे = 70.00%
तृतीय क्रमांक 
कु.अनुष्का जगताप = 68.80%



      सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे सर्व ग्रामस्थ,संस्था,मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तर्फे अभिनंदन करण्यात आले.




डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



   

Comments

Popular posts from this blog

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा

विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी घेता येणार - डॉ. व्ही. बी.गायकवाड