बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा

 

स्नेहवर्धक सोशल एज्युकेशनल ट्रस्टच्या एस एम एस जूनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचा निकाल 100 टक्के. सर्वच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.


विज्ञान शाखेत –
1) चिरामल किथ जोसी. -77.17%
2) दाभाडे संचेती दशरथ-76.17%
3) दरेकर वैष्णवी निलेश -70.00%



वाणिज्य शाखेत-
1) कांबळे श्रावणी शिवानंद 87.33%
2) कोरडे तनिष्का नितीन 81.17%
3) देशमुख मैथिली मनोज 78.00%



संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे ,उपाध्यक्ष गनिमीया सिकिलकर, सचिव किशोर राजस, खजिनदार शिवाजीराव आगळे, मुख्याध्यापिका नूतन कांबळे पर्यवेक्षक  दीपक खटावकर, यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व सर्व मार्गदर्शक शिक्षकांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के