बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा
स्नेहवर्धक सोशल एज्युकेशनल ट्रस्टच्या एस एम एस जूनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सचा निकाल 100 टक्के. सर्वच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विज्ञान शाखेत – 1) चिरामल किथ जोसी. -77.17% 2) दाभाडे संचेती दशरथ-76.17% 3) दरेकर वैष्णवी निलेश -70.00% वाणिज्य शाखेत- 1) कांबळे श्रावणी शिवानंद 87.33% 2) कोरडे तनिष्का नितीन 81.17% 3) देशमुख मैथिली मनोज 78.00% संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत शेटे ,उपाध्यक्ष गनिमीया सिकिलकर, सचिव किशोर राजस, खजिनदार शिवाजीराव आगळे, मुख्याध्यापिका नूतन कांबळे पर्यवेक्षक दीपक खटावकर, यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व सर्व मार्गदर्शक शिक्षकांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. डॉ.संदीप गाडेकर संपादक मो.8208185037 महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments
Post a Comment