प्रगती विद्यामंदिर इंदोरीचा शंभर टक्के निकाल

 



इंदोरी दि.१३ (प्रतिनिधी) येथील प्रगती विद्यामंदिर चा इयत्ता दहावीचा निकाल याही वर्षी शंभर टक्के लागला. 



निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक -कुमारी शेजाळ राजश्री आबासाहेब ९४  %
द्वितीय क्रमांक - गवळी राहुल रामभाऊ 93.60%
द्वितीय क्रमांक- कुमारी क-हे सिद्धी रमेश ९३.६०%
तृतीय क्रमांक- कुमार राक्षे सार्थक संतोष ९०.६०%


प्राचार्य रेवाप्पा शितोळे, पर्यवेक्षक कमल ढमढेरे, वर्गशिक्षक स्वाती गाडे, दिलीप पोटे, काकासाहेब भोरे सर्व विषय शिक्षक यांनी विशेष प्रयत्न केले.


 संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के, शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

Comments

Popular posts from this blog

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के