प्रगती विद्या मंदिर व ह. भ. प. आनंदराव नारायणराव काशिद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी चा एच. एस. सी. परीक्षेचा निकाल 96 टक्के

 


इंदोरी दि. 5 (प्रतिनिधी) प्रगती विद्या मंदिर व ह. भ. प. आनंदराव नारायणराव काशिद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी चा एच. एस. सी. परीक्षेचा निकाल 96 टक्के लागला. परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थी  24 होते पैकी 01 विद्यार्थी नापास झाला.  


प्रथम आलेले तीन विद्यार्थी खालील प्रमाणे
1)कु. वैष्णवी भुजबळ    -  76.50% , 2)कु. भास्कर रागिनी -73.33%, 2)कु. पडवळ श्रुती -73.33, 3)कु. माने तनुजा -72.67%
 कॉलेजचे प्राचार्य रेवाप्पा शितोळे, पर्यवेक्षिका कमल ढमढेरे, प्राध्यापिका  मोहिते  
प्राध्यापिका चव्हाण, प्राध्यापक प्रा. मिंडे यांनी विशेष प्रयत्न केले.


 नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार सर्व संचालक व  शालेय समिती अध्यक्ष तसेच शाळेतील  शिक्षक व शिक्षकेतर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा