प्रगती विद्या मंदिर व ह .भ. प .आ. ना.काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
प्रगती विद्या मंदिर व ह .भ. प .आ. ना.काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि.31 प्रगती विद्या मंदिर व ह .भ. प .आ. ना.काशीद पाटील ज्युनिअर कॉलेज इंदोरी प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे, संचालक गोपाळे गुरुजी, महेशभाई शहा, शंकर नारखेडे, इंदोरी गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत शिंदे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी चे अध्यक्ष विन्सेंट सालेर अध्यक्ष भंडारा देवस्थान ट्रस्ट साहेबराव काशीद, वडगाव मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, माजी उपसरपंच प्रशांत भागवत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य दिलीप ढोरे,माजी आदर्श सरपंच संदीप काशीद प्रगती विद्या मंदिर व ह. भ.प.आ.ना.काशीद पाटिल ज्यु कॉलेजचे शालेय समितीचे अध्...