पुणे नेटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदी मंडलिक सुनील जनार्दन यांची निवड
तळेगांव स्टेशन (संपादक -डॉ.संदीप गाडेकर) दि 4 महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन "३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२-२३ "यामध्ये विविध शासकीय मान्यताप्राप्त खेळप्रकाराचे पुणे व नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पुणे नेटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदी मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित प्रतिक विदृयानिकेतन निगडे मावळ येथील श्री मंडलिक सुनील जनार्दन यांची निवड करण्यात आली आहे यासाठी संस्थेचे अध्यक्ष मावळचे लोकप्रिय आमदार श्री सुनील आण्णा शेळके, सचिव श्री यादवेद्रजी खळदे सहसचिव श्री वसंत पवार व तसेच संस्थेचे संस्थापक सदस्य यांनी विशेष निवड झालेले खेळाडू यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पुणे नेटबॉल संघाचे खेळाडू पुढीलप्रमाणे १ समीर सिकीलकर ,२ शुभम कोडक ३,आरिफ मुजावर ४ अविनाश पाटील ५ ऒंकार नरके ६ प्रसाद शिवेकर ७ सर्वेश अडसुळे ८ पृथ्वीराज पवार ९ रोहित पवार १० दत्तात्रय कोल्हे ११ अलिम शेख १२ दिपक डुंगाहू यासाठी महाराष्ट्र ॲम्युचर नेटबॉल असोसिएशन चे सचिव डॉ ललित जीवानी खजिनदार नारायण मुर्ती यांनी विशेष परिश्रम घेतले
Comments
Post a Comment