करिअर गाईडन्स इन मर्चंटनेव्ही या एकदिवसीय सेमीनारचे आयोजन
करिअर गाईडन्स इन मर्चंटनेव्ही या एकदिवसीय सेमीनारचे आयोजन
लोणावळा (प्रतिनिधी) येथील व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी लोणावळा महाविद्यालयामध्ये गुरूवार दिनांक ०१/०६/२०२३ रोजी “करिअर गाईडन्स इन मर्चंटनेव्ही या एकदिवसीय सेमीनारचे आयोजन करण्यात आले. या सेमीनारचे आयोजक “दि ग्रेट ईस्टर्न इन्स्टिटयूट ऑफ मरिटाईम स्टडीज” हे होते. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना करिअर गाईडन्स ॲण्ड मर्चंटनेव्ही या विषयावरती दि ग्रेट ईस्टर्न इन्स्टिटयूट ऑफ मरिटाईम स्टडीज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मानव अ. ठाकूर, सोबत प्रा. हुसेन शेख, श्री. रोहित जगताप, प्रा. रश्मी भुबरे, प्रा. पुनम पोफळकर, प्रा. मुबिन खान सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment