व्ही .पी .एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी , लोणावळा येथे योगा दिन साजरा
व्ही .पी .एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी , लोणावळा येथे योगा दिन साजरा
लोणावळा (प्रतिनिधी) दि. 21 व्ही .पी .एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी , लोणावळा या महाविद्यालयात दिनांक २१ जून २०२३ रोजी जागतिक योगा दिनानिमित्त “राजयोग कन्सल्टिंग ग्रुप” तर्फे योगा दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. सतीश गवळी, सभेचे सदस्य श्री. भगवान आंबेकर, श्री. नितीन गरवारे, ॲड. संदीप अगरवाल यांचे मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, डॉ. हरीश हरसुरकर आणि प्रा. हुसेन शेख व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment