पुणे शहर टीडीएफ माध्यमिक संघाच्या कार्याध्यक्षपदी मा. श्री. अशोक धालगडे यांची बिनविरोध निवड
पुणे शहर टीडीएफ माध्यमिक संघाच्या कार्याध्यक्षपदी मा. श्री. अशोक धालगडे यांची बिनविरोध निवड
पुणे (प्रतिनिधी ) दि. १९ पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच महाराष्ट्र राज्य टीडीएफ च्या राज्यपदाधिकारी यांच्या उपस्थित करण्यात आली . पुणे शहर टीडीएफ माध्यमिक संघाच्या कार्याध्यक्षपदी मा. श्री. अशोक धालगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यावेळी टीडीएफचे पुणे शहर टीडीएफ माध्यमिक संघाच्या कार्याध्यक्षपदी मा. श्री. अशोक धालगडे यांची बिनविरोध निवड नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते राज्य टीडीएफचे सचिव हिरालाल पगडालाल कार्याध्यक्ष जी .के. थोरात व प्राध्यापक शिवाजीराव कामथे व प्राध्यापक सचिन दुर्गाडे प्राध्यापक संतोष थोरात व प्राध्यापक डॉ. संदीप गाडेकर प्राध्यापक राज मुजावर यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. टीडीएफ संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment