गॅरेट मोशनच्या पुढाकाराने सुसज्य अश्या स्टेम लॅब आणि स्मार्ट क्लासरूमचे उदघाटन

 गॅरेट मोशनच्या पुढाकाराने सुसज्य अश्या स्टेम लॅब आणि स्मार्ट क्लासरूमचे  उदघाटन



पुणे ( प्रतिनिधी) दि. १२

गॅरेट मोशन कंपनीच्या सहकार्याने आणि स्फेरुल फाऊनडेशन च्या पुढाकाराने, न्यू इंग्लिश स्कूल मारुंजी आणि न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनि. कॉलेज हिंजेवाडी पुणे येथे स्टेम लॅब आणि स्मार्ट क्लासरूम चे उदघाटन करण्यात आले. या लॅब मध्ये साधारण ९० प्रयोगांच्या प्रतिकृती आहेत.प्रत्येकी एक स्मार्टबोर्ड आणि इतरहि  उपकरणे आहेत. दोन्ही शाळांमिळून एक हजार पेक्ष्या जास्त विद्यार्थ्यांना या लॅब चा उपयोग होणार आहे.



हा कार्यक्रम स्फेरुल फाऊनडेशनच्या संस्थापिका डॉ.गिता बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. या उदघाटन समारंभाला गॅरेट मोशनचे एम. डी. “जे.पी गोविंदराजन”, इंडिया कस्टमर मॅनेजमेंट डायरेक्टर “राजीव सुरेन्द्रण”, पुणे प्लांट हेड “श्रीनिवास डोंग्सरवर”,डायरेक्टर इंजिनिअरिंग “किरण पिथांबर”, सी इस आर स्पेशालीस्ट “सुप्रिया राउत” तसेच स्फेरुल फाऊनडेशन च्या संस्थापिका डॉ.गिता बोरा, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कृष्णा भट, प्रोजेक्ट मॅनेजर सागर मानकर, शाळांचे मुख्याध्यापक मेमाणे सर, ओतारी सर,शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ या सर्वांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश