अध्यापक महाविदयालय वडगाव मावळ येथे ग्रीन क्लबची स्थापना

 अध्यापक महाविदयालय वडगाव मावळ येथे ग्रीन क्लबची स्थापना 

तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. २९ अध्यापक महाविदयालय वडगाव मावळ येथे महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या ग्रीन क्लबची स्थापना करीन आज उदघाटन करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण व जलसाक्षरतेचे पोस्टर प्रेझेंटेशन घेण्यात आले.





संस्थेचे सचिव श्री.अशोकजी बाफना , अध्यक्ष श्री.तुकारामजी असवले , श्री.राज खांडभोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविदयालयाच्या प्राचार्य डॅा.अनिता धायगुडे, डी.एड महाविदयासयलयाचे प्राचार्य हिरामण लंघे , कला , वाणिज्य महाविदयालयाचे प्र.प्राचार्य अशोक गायकवाड , प्रा.महादेव सांगळे, डॅा.कविता तोटे, डॅा.संदिप गाडेकर,डॅा,शीतल देवळालकर ,प्रा.ज्योती रणदिवे, प्रा.सुजाता जाधव , घोजगे सर , कडू सर व प्रथम व द्वितीय वर्ष बी.एड व एम.एड महाविदयालयाचे विदयार्थी मोठया संथ्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन ग्रीन क्लबच्या समन्वयक प्रा.सोनाली पाटील मॅडमनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश