प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले याना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले याना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार



पुणे दि. ३० प्रतिनिधी

महात्मा ज्योतिबा फुले इतिहास अकादमी महाराष्ट्र, राष्ट्रसेवा समूह गिरिप्रेमी ग्रुप यांच्या वतीने पुणे येथे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक  पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 



यामध्ये अध्यापक महाविद्यालय, अरण्येश्वर पुणे येथील प्राचार्य डॉ.बापूसाहेब चौगुले यांना महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक  पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्याने शिक्षण क्षेत्रातून प्राचार्य डॉ. बापूसाहेब चौगुले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश