विद्या प्रसारीणी सभेची प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची आय. मेडीटा ला औद्योगिक भेट

विद्या प्रसारीणी सभेची प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची आय. मेडीटा ला औद्योगिक भेट

लोणावळा (प्रतिनिधी) दि. २७ 

विद्या प्रसारीणी सभेचे व्हि. पी. एस कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँण्ड टेक्नोलोजी वाकसई लोणावळा येथून दि. १९/०१/२०२४ रोजी विद्या प्रसारीणी सभेची प्रथम वर्षाची औद्योगिक भेट (Industrial Visit) आय. मेडीटा (I-Medita) बानेर, पुणे येथे गेली होती. या भेटरीकरीता इंजिनिअरींग कॉलजचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर तसेच प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्रो. हुसेन शेख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या भेटीमध्ये कॉलजच्या शिक्षक कर्मचारी प्रो. मनिषा कचरे व प्रो. रश्मी भुंबरे आणि प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता.

Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास