सामाजिक कार्यकर्ते बबनराव शंकरराव दाभाडे यांचे वयाच्या 77 व्या वर्षी नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन

 

तळेगाव दाभाडे दि.24 (संपादक - डॉ.संदीप गाडेकर ) येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव शंकरराव दाभाडे यांचे वयाच्या 77 व्या वर्षी नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. 



त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ, पुतणे, जावई, असा मोठा परिवार आहे. तळेगाव शहरातील राष्ट्रतेज तरुण मंडळाचे ते संस्थापक होते. उद्योजक दुष्यंत दाभाडे,सुनिल दाभाडे, तसेच उरळी कांचन येथील कोरेगाव मूळ गावच्या उपसरपंच वैशाली सावंत इनामदार यांचे ते वडील होत.


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा