व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व कला-क्रीडा ( कलाउत्सव ) कार्यक्रम २०२५ चे उद्घाटन



लोणावळा दि. २० (प्रतिनिधी)व्ही.पी.एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व कला-क्रीडा ( कलाउत्सव ) कार्यक्रम २०२५ चे उदघाटन दि . २० जानेवारी २०२५ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच आठवड्याभरात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती देखील ह्या वेळी देण्यात आली . 



      उदघाटनाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर व इतर विभाग प्रमुख डॉ. हरीश हरसूरकर , प्रा. हुसेन शेख , प्रा.सोनी राघो,प्रा. सायली धारणे , रजिस्टार श्री. रोहित जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती मूर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली . 



      यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. मानव अशोक ठाकूर  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आठवड्याभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली .


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037



महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा