तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

तळेगाव दाभाडे दि.१५ (प्रतिनिधी) तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी लिपिक भास्कर वाघमारे, रोहित भोसले, प्रवीण माने, विलास वाघमारे, शिपाई चंद्रशेखर खंते, रुपेश देशमुख, शाम गरुड आणि कर्मचारी वर्ग तसेच बंजारा सेवा संघ - मावळचे संस्थापक हिरा जाधव, अध्यक्ष महादेव राठोड, उपाध्यक्ष चंदू राठोड आणि समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा

विद्यार्थ्यांना आता एकाच वेळी दोन पदवी घेता येणार - डॉ. व्ही. बी.गायकवाड