पुणे अकॅडेमी फॉर कॉम्पेटीटीव एक्झाम्स येथे सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

 


तळेगाव दाभाडे दि. 19 (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या निर्देशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने पुणे अकॅडेमी फॉर कॉम्पेटीटीव एक्झाम्स या संस्थेत दि. 08/04/2024 ते 14/04/2025 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला. 



या कार्यक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांचे (निबंध लेखन, वकृत्त्व स्पर्धा, मैदानी स्पर्धा) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी करण्यात आली. 



यावेळी श्री. अण्णासाहेब ओहोळ (मुख्याध्यापक जि. प. प्राथामिक शाळा - सांगवडे) व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धामधील विजयी उमेदवाराना प्रमुख पाहुण्यांच्या हातून बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुणे अकॅडेमी फॉर कॉम्पेटीटीव एक्झाम्सचे संचालक श्री. रणजीत टकले यांनी आभार प्रदर्शन केले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.

 

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा