लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भाजे-मळवली ची 100% निकालाची परंपरा कायम


मळवली दि. 13 (प्रतिनिधी) संपर्क संस्थेच्या लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भाजे-मळवली ची 100% निकालाची परंपरा कायम राखली आहे.


🥇प्रथम क्र.:- कु.
१) प्रांजल गणेश कानवडे ८५.८०%
१) पायल पोपट शिंदे ८५.८०%
🥈द्वितीय क्र.:- कु. प्राची राजू घोजगे ८५.६० %
🥉तृतीय क्र.:- कु. निकिता सोपान ओव्हाळ  ८४.४० %



सर्वं यशस्वी विद्यार्थी त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे व वर्गशिक्षिका राणी वाघमारे यांचे हार्दिक अभिनंदन संस्थेचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी अंकल व शाळेचे प्राचार्य चेतन देशमुख यांनी केले.


डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay




Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा