अतुलनीय उंची गाठत कृष्णराव भेगडे शाळेतील दहावीच्या मुलांनी केले यश संपादन




तळेगाव दाभाडे दि. 13 (प्रतिनिधी)तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा राखत मोठी उंची गाठत मोठे यश संपादन केले.  संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीपजी काकडे, तसेच संस्थापक श्री. चंद्रकांत काकडे, संचालिका सौ. गौरी काकडे, खजिनदार श्री.अनिलजी तानकर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत या सर्वांनी  यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले.




 शैक्षणिक वर्ष 2024 व 25 यामध्ये माध्यमिक शालांत परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा राखत अतिशय अतुलनीय अशी कामगिरी केलेली दिसून आली.



 यामध्ये उत्कृष्ट गुण मिळालेले  विद्यार्थी खालील प्रमाणे
प्रथम क्रमांक - झावरे श्रेया राजेंद्र - 97.80%
द्वितीय क्रमांक- मालठाने प्रांजली परमेश्वर - 97.20%
तृतीय क्रमांक- शिंदे आर्या मोहन - 96.60%
तर 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी खालील प्रमाणे
4) भसे श्रेया संतोष - 95.60%
5) शेवकर मयूरेश संजीव - 95%
6) चोहान अर्चना छबीनाथसिंग 94.80%
7) हिंगे समीक्षा गणेश 94.20
8) सूर्यवंशी वरद सिद्धनाथ- 93.8%
9) पाटील अर्पित रुपेशकुमार 92.80
10)दिसले अनघा अमोल 91.40
11)लोहार पायल संतोष 91.20
12)शेळके साहिल दत्तू 91.20
13) चौधरी सपना राजेश 91.80
14)भांडालकर समृद्धी नवनाथ 90.00
वरील सर्व विद्यार्थी व विशेष शिक्षकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा