कल्हाट मावळ येथे १२ ते १३ मे २०२५ रोजी भव्य संयुक्त जयंती महोत्सव व गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना

 

तळेगाव दाभाडे दि. 11 (प्रतिनिधी) आंदर मावळ येथील कल्हाट येथे यंदा मोठ्या जल्लोषात भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार असून यंदा कल्हाट गावात प्रथमच थायलंड या देशातून आणलेल्या गौतम बुद्धांच्या मुर्तीची बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी प्रतिष्ठापना करण्यात येत आहे.



कार्यक्रम पुढील प्रमाणे

जयंती निमित्ताने पहिल्या दिवशी सोमवार दि.१२/०५/२०२५ रोजी सकाळी: ०८ ते ०९ वा.-तथागत भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीची भव्य मिरवणूक.

सकाळी: ०९ ते १० वा.- पंचशील ध्वजारोहण व महापुरुषांना पुष्पहार अर्पण. 

सकाळी: १० ते १२ वा.- बुद्धवंदना सुत्तपठन (भंते अनिरुध्य)परशांती बुध्दविहार मळवली

 दुपारी १२ ते ०३ वा. -लहान मुला-मुलीसाठी वकृत्व स्पर्धा. दुपारी: ०४ ते ०५ वा.-नुतन बुध्दविहाराचे अनावरन,

साय: ०५ ते ०६ वा-व्याख्यान (आयुधाकानी अभंग गुरुजी

रात्री ०८ ते ०९ वा. जाहीर सभा 
रात्री: ०९ ते १० वा.-स्नेह भोजन.
रात्रीः १० नंतर.-भिमबुद्ध गीतांचा व प्रबोधनात्मक कार्यक्रम



दुसऱ्या दिवशी कार्यक्रम पुढीलप्रमाणे 
दुपारी १२ ते ०३ वा.-लहान मुला-मुलीसाठी वकृत्य स्पर्धा.
सायं: ०५ ते ०८ वा.-तथागत गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज, साहित्यरान आण्णाभाऊ साठे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक.



रात्री: ०९ ते १० वा.: स्नेह भोजन.
रात्री: १० नंतर.- भिमबुद्ध गीतांचा व मनोरंनाचा कार्यक्रम होणार आहे या जयंतीचे आयोजन जागृती मित्र मंडळ व रमाई महिला मंडळ जागृतीनगर कल्हाट ता मावळ यांच्या वतीने करण्यात आले असुन पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना जयंतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037


महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay



Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा