पुणे दि. 25 (प्रतिनिधी) सॉ. गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलची जाहीर प्रचार सभा आज निगडी, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मा. आमदार पै. महेशदादा लांडगे, मा. महापौर राहुल जाधव, नगरसेवक शांताराम बापू भालेकर, नगरसेवक सुरेशतात्या मेहत्रे, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक प्रवीण भालेकर, नगरसेवक पांडुरंग भालेकर, नगरसेवक निलेश भालेकर, रमेश भालेकर, धनंजय वर्णेकर, हनमंत काळमुर्गे, नवीन भालेकर, राहुल पवार, रामदास खुटे तसेच अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती दर्शवून संपूर्ण पॅनलला पाठिंबा दर्शविला आणि सर्व मतदारांनी १ जून रोजी कप-बशीवर शिक्कामोर्तब करून गीतांजली उदय शेळके यांच्या संपूर्ण पॅनलला मतदान करावे असे आवाहन केले.
मा. श्री. पै. आमदार महेशदादा लांडगे यांनी उदयदादा शेळके यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि पुण्याच्या उमेदवाराला संधी दिल्यानिमित्त आभार मानले तसेच बँकेच्या हितासाठी गीतांजलीताई शेळके यांचे खंबीर नेतृत्व अतिशय महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी पॅनलचे सी. बा. अडसूळ साहेब, भास्कर खोसे साहेब, भास्कर कवाद साहेब, श्रीधर कोठावळे साहेब, कांचन साहेब, शंकरशेठ शिंदे, सचिन अडसूळ, भिवाजी थोरात आदी उपस्थित होते.
डॉ.संदीप गाडेकर
संपादक
मो.8208185037
महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay
Comments
Post a Comment