आदर्श ज्युनिअर कॉलेजची यशाची उज्वल परंपरा

तळेगाव दाभाडे दि. 5 (प्रतिनिधी) येथील आदर्श ज्युनिअर कॉलेजचा एच. एस. सी. परीक्षा फेब्रुवारी 2025 चा आज जाहीर झाला, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यशाची उज्वल परंपरा राखली, वाणिज्य शाखा-100%, विज्ञान शाखा-98.77 %, कला शाखा-92.53%, तीन शाखा मिळून महाविद्यालय निकाल-98.12 % लागला.

            
 वाणिज्य शाखा इंग्लिश माध्यम- प्रथम क्रमांक- वाजे समीक्षा संदीप (91.83 %),
द्वितीय क्रमांक - चव्हाण वैभवी सुनिल (90.83 %), तृतीय क्रमांक-सावळे साक्षी किसन (88.33 %), वाणिज्य शाखा मराठी माध्यम- प्रथम क्रमांक- भालेराव प्रथम अनिल (83.67%), 
द्वितीय क्रमांक-लंके पायल सुखदेव (83.50%), 
तृतीय क्रमांक-ओव्हाळ सृष्टी सतीश (82.00 %)

विज्ञान शाखा- प्रथम क्रमांक-देसाई आनंद संतोष (87.87%), द्वितीय क्रमांक -पवार ओंकार प्रभू (75.83%), तृतीय क्रमांक-झगडे आदिती एकनाथ (72.50 %)

     


कला शाखा- 
प्रथम क्रमांक - नाईक राघिणी हिरालाल (72.00 %), 
द्वितीय क्रमांक-श्रीवास्तव प्रिया राजुलाल (67.50 %), 
तृतीय क्रमांक-राऊत हर्षदा संतोष (66.67 %), परीक्षेस बसलेले  एकूण विद्यार्थी = 319, पास विद्यार्थी = 313


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रा. संजय देवकर मुख्याध्यापक श्री. संतोष खामकर यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सुनिल (अण्णा) शेळके, सचिव यादवेंद्र खळदे, खजिनदार नंदकुमार शेलार, उपाध्यक्ष कान्हू पडवळ व नंदकुमार काळोखे, सहसचिव प्रा. वसंत पवार, सर्व संस्था पदाधिकारी यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay.


 

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा