व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, लोणावळा येथे 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 

लोणावळा दि. 15 (प्रतिनिधी) व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तुकडी BSF-142 अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही 15 ऑगस्ट 2025 रोजी देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांना देण्यात आला.


कार्यक्रमास व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. बस्वराज मठदेवरु, व्ही. पी. एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या निशा नाईक, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. हरिश हरसुरकर, प्रा. हुसेन शेख, प्रा. सोनी राघो, प्रा. सायली धारणे, रोहित जगताप, प्रा. प्रिती चोरडे, प्रा. मनीषा कचरे, प्रा. किरण शारीकर, प्रा. तनुजा हुलावळे, प्रा. सुनिल परगे, प्रा. नम्रता जंगम, प्रा. अमिषा नाईक, प्रा.अनुप देशमुख, प्रा.श्रीकांत घाटगे ,प्रा.मोनाली देशमुख, प्रा.मानसी बसुतकर, प्रा.पूजा पाटील, प्रा.श्रद्धा पुजारी, नेहा शाह, पराग मराठे, स्नेहल कुटे, नंदू ठाकर,रघुनाथ शेडगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाविषयी माहिती सादर केली, तसेच देशभक्तिपर गीते गायली. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांचे आभार मानून सोहळ्याची सांगता करण्यात आली.

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay


.

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा