महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा अध्यक्षपदी निलेश काशिद व कार्यवाहपदी महेश शेलार यांची निवड


 पुणे दिनांक 20 (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या राज्यव्यापी शिक्षक संघटनेच्या पुणे जिल्हा ग्रामीणची २०२५ ते २०२८  त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली.शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीणच्या निवडणूक कार्यक्रमाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोहन ओमासे शिरूर यांनी काम पाहिले.या त्रैवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निलेश काशिद (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर) व जिल्हा कार्यवाहपदी महेश शेलार (विद्या विकास मंदिर माध्य. व उच्च माध्य. विद्यालय,शिरूर) यांची बिनविरोध निवड झाल्याचे ओमासे यांनी जाहीर केले ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे,शिरूर तालुका अध्यक्ष प्रवीण आढाव,तालुका कोषाध्यक्ष सचिन रासकर यांचे सहकार्य लाभले.



बिनविरोध निवड झालेली जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे 

निलेश काशिद (अध्यक्ष)

महेश शेलार (कार्यवाह)
अशोक दहिफळे (उपाध्यक्ष)
अरविंद गवळे (उपाध्यक्ष)
अर्जुन माळवे (कोषाध्यक्ष)
संगीता रिकामे (महिला आघाडी प्रमुख)
राजेंद्र भांड (कार्याध्यक्ष)
संजीव मांढरे (कार्याध्यक्ष)
दत्तात्रय पाटील (सहकार्यवाह)
प्रमोद काकडे (सहकार्यवाह)
धनकुमार शिंदे (संघटन मंत्री)
राजेंद्र बढे (संघटन मंत्री)
कैलास कर्पे (कार्यालय मंत्री)
उमेश कसबे (कार्यालय मंत्री)
जितेंद्रकुमार थिटे (प्रवक्ता)
उर्मिला मांढरे (महिला प्रतिनिधी)
सारिका गायकवाड (महिला प्रतिनिधी)


जिल्हा कार्यकारणी सदस्य
विजय साळवे (आंबेगाव)
उत्तम खेसे (खेड)
प्रशांत कदम (पुरंदर)
विजयकुमार वाकडे (भोर)
योगेश गोसावी (मुळशी)नूतन कार्यकारिणीचे शिक्षक परिषद राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू,राज्य कार्याध्यक्ष व पुणे विभाग माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे,माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी अभिनंदन केले.



बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 

डॉ.संदीप गाडेकर 
संपादक
मो.8208185037

महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay

महाऑनलाइन न्यूज फेसबुक अकाउंट जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://www.facebook.com/share/14JRHBB62bv/

Comments

Popular posts from this blog

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास

लिली इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चा निकाल शंभर टक्के

बालविकास ज्युनिअर कॉलेज ची यशाची उज्ज्वल परंपरा