गीतेतील आठरा अध्यायांचा सार
गीता तत्त्वज्ञान....... हिंदू धर्मात मुलांना लहानपणापासून आपला धर्मग्रंथ गीता शिकवला जात नाही हे सत्य आहे. आताच्या इंग्रजी मिडीयमच्या मुलांना गीतेत नक्की आहे तरी काय हे प्रत्येक चॅप्टरचे सार इंग्रजीत एका वाक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच शाळेत गीता शिकवली जात नाही. कॉलेजात अर्थ समजावला जात नाही. खाजगी क्लासेस मध्ये गीतेचा अंतर्भाव नाही. १८ अध्यायांचे सार सांगणारी १८ वाक्ये - इंग्रजी मध्ये One liner Geeta. Adhyay 1 - Wrong thinking is the only problem in life . (चुकीचा विचार ही जीवनातील एकमात्र समस्या आहे) Adhyay 2 - Right knowledge is the ultimate solution to all our problems . (सार्थ आणि पूर्ण ज्ञान हा सर्व समस्ये वरील अंतिम उपाय आहे) Adhyay 3 - Selflessness is the only way to progress and prosperity . (निस्वार्थ हा प्रगती आणि उन्नतीचा उत्तम मार्ग आहे) Adhyay 4 - Every act can be an act of prayer . (प्रत्येक कर्म ही एक प्रार्थना समजून करा) Adhyay 5 - Renounce the ego of individuality and rejoice the bliss of infinity . (आत्मगौरवामधील अहम् चा...