जागतिक योग दिनानिमित्त योग प्राणायाम शिबिराचे संपन्न गणेश काकडे मित्र मंडळ व पतंजली महिला योग समिती मावळ यांचा उपक्रम
तळेगाव दाभाडे दि.21 (प्रतिनिधी) 21 जून जागतिक योग दिनानिमित्त गणेश काकडे मित्र मंडळ व पतंजली महिला युवक समिती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने योगा प्राणायाम शिबिराचे आयोजन 21 जून 2025 रोजी सकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत श्रीरंग कलानिकेतन वनश्री नगर, तळेगाव दाभाडे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. तळेगाव दाभाडे परिसरातील बहुतांश महिलांनी योगा प्राणायाम शिबिराचा लाभ घेतला. सर्व योगा अभ्यासकांना प्रमाणपत्र देण्यात आली. अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष श्री गणेश मोहनराव काकडे यांनी दिली. डॉ.संदीप गाडेकर संपादक मो.8208185037 महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay