श्री.तुळजाभवानी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
सोमाटणे दि. 14 (प्रतिनिधी) श्री.तुळजाभवानी विद्यालय, सोमाटणे चा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( SSC ) 2025 या परीक्षेत विद्यालयाचा निकाल 100% इतका लागला आहे. प्रथम क्रमांक कु.सेजल कांबळे = 72.80% द्वितीय क्रमांक चि.शौर्य वाघमारे = 70.00% तृतीय क्रमांक कु.अनुष्का जगताप = 68.80% सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे सर्व ग्रामस्थ,संस्था,मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तर्फे अभिनंदन करण्यात आले. डॉ.संदीप गाडेकर संपादक मो.8208185037 महाऑनलाइन न्यूज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. https://chat.whatsapp.com/LEEaZyLyEk39uCSMXirqay