अनुसयाबाई दामोदर पारगे यांचे निधन

 

 कै. अनुसयाबाई दामोदर पारगे  

तळेगाव स्टेशन दि. (संपादक- डॉ. संदीप गाडेकर) तळेगाव दाभाडे येथील जुन्या पिढीतील अनुसयाबाई दामोदर पारगे यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी वृध्दपकाळाने नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे,पोतवंडे असा मोठा परिवार आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती पंढरीनाथ दामोदर पारगे तसेच पुणे महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी तुकाराम दामोदर पारगे यांच्या मातोश्री पर सामाजिक कार्यकर्ते राहुल पंढरीनाथ पारगे यांच्या आजी होत.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 
डॉ.संदीप गाडेकर - 8208185037

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश