डॉ. शुभांगी सूर्यकांत कुऱ्हाडे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 डॉ. शुभांगी सूर्यकांत कुऱ्हाडे  राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित



 तळेगाव स्टेशन (संपादक डॉ.संदीप गाडेकर) दि. 30 महात्मा फुले इतिहास अकादमी, राष्ट्र सेवा समूह व रयत प्रकाशन यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी बालगंधर्व रंगमंदिर शिवाजीनगर पुणे या ठिकाणी संपन्न झाला. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 61 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबद्दल  पुणे येथील अध्यापक महाविद्यालय अरण्येश्वर येथील सहयोगी प्राध्यापिका डॉ.शुभांगी सूर्यकांत कुराडे यांना हा पुरस्कार श्री.राजू शेट्टी, श्री. ज्ञानेश महाराव, डॉ.पी.ए. इनामदार व श्री.श्रीमंत कोकाटे यांचे हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याच्या या यशाबद्दल सर्व शैक्षणिक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश