व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन

 व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन



तळेगाव दाभाडे (संपादक - डॉ. संदीप गाडेकर) दि.२७ व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज, लोणावळा येथील महाविद्यालयात २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये आठवड्याच्या अंतरात होणाऱ्या सांस्कतिक कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.



उद्घाटनाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर व इतर विभाग प्रमुख डॉ. हरिश हरसूरकर, प्रा. सोनी राघो व प्रा. प्राणेश चौव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मुर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आडठवडयामधील विविध होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेशा ठरवली.

Comments

Popular posts from this blog

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश

कामगार ते पीएच.डी.पदवीधर : डॉ.सुनील मगन मोरे यांचा प्रेरणादायी प्रवास