आर्यन वर्ल्ड स्कूल मध्ये CBSE क्लस्टर IX बास्केटबॉल 2023 स्पर्धेचे आयोजन

आर्यन वर्ल्ड स्कूल मध्ये CBSE क्लस्टर IX बास्केटबॉल 2023  स्पर्धेचे आयोजन 



पुणे (प्रतिनिधी) दि. २६  आर्यन वर्ल्ड स्कूल भिलारेवाडी पुणे शाळा हि CBSE क्लस्टर IX बास्केटबॉल 2023  स्पर्धेचे अभिमानाने आयोजन करत आहे.  महाराष्ट्र आणि गोवा मधील 83 हुन अधिक शाळांचा आणि 1500 हुन अधिक बास्केटबॉल खेळाडू विद्यार्थ्यांचा ह्या भव्य स्पर्धे मध्ये सहभाग असणार आहे.  स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी, 27 ऑक्टोबर सकाळी 8:30 वाजता आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडी शाळेमध्ये  होणार असून ह्या मध्ये  स्पर्धक शाळेतील विद्यार्धी सहभागी असतील. हि स्पर्धा 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे.

Aaryan World School Bhilarewadi,Pune School is proudly hosting the CBSE Cluster IX Basketball 2023 Tournament. More than 83 schools and more than 1500 basketball players and students from Maharashtra and Goa will participate in this grand tournament. The opening ceremony of the competition will be held on Friday, October 27 at 8:30 am at Aryans World School Bhilarewadi and will be attended by students from the competing schools. This competition will run from 27th October to 5th November.



Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश