शुभम दिलीप घरात चे Aurus Pvt. Ltd. Nigdi Pune या कंपनी मध्ये निवड

 शुभम दिलीप घरात चे Aurus Pvt. Ltd. Nigdi Pune या कंपनी मध्ये निवड

लोणावळा दि. १७ (प्रतिनिधी)

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी. एस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मधून कॉम्पुटर इंजिनिअरिंग या शाखेतून BE उत्तीर्ण झालेला विद्यार्थी शुभम दिलीप घरात या विद्यार्थ्याला Aurus Pvt. Ltd. Nigdi Pune या कंपनी मध्ये नोकरी मिळाली आहे त्याबददल त्याचे कौतुक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाहक डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाहक श्री. विजय भुरके, नियामक मंडळाचे सभासद श्री. भगवान आंबेकर, अँड. संदीप अगरवाल, श्री नितीन गरवारे तसेच सर्व सभासदांनी केले. त्याच्या पुढील वाटचालीस कॉलेजचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर, TPO (Training & placement officer) डॉ. हरीश हरसूरकर व Computer HOD प्रो. सोनी राघो यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या

Comments

Popular posts from this blog

व्ही .पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नोलॉजी, लोणावळा महाविद्यालयामध्ये तीन दिवसांसाठी “सॉफ्ट स्किल प्रोग्राम” चे यशस्वी आयोजन

सूक्ष्मजीवांचा अभ्यास म्हणजे भविष्याच्या प्रगतीचा मार्ग – प्राचार्य डॉ. संभाजी मलघे इंद्रायणी महाविद्यालयात जागतिक सूक्ष्मजीव दिन साजरा

अध्यापक महाविद्यालयात प्रथम वर्ष बी. एड. आणि एम. एड. ‘स्वागत समारंभ’ संपन्न