प्राचार्य शिवाजीराव कामथे यांना मातृशोक

 प्राचार्य शिवाजीराव कामथे यांना मातृशोक



पुणे, दि. 10 (प्रतिनिधी) 

 पुणे विभाग टीडीएफ चे अध्यक्ष व पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य शिवाजीराव कामथे यांच्या मातोश्री कै. सुलोचना दशरथ कामथे यांचे दि. 9 जानेवारी 2024 वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना शिक्षण देऊन परिसरामध्ये परिवाराचा नावलौकिक त्यांनी वाढवला. त्यांच्या निधनाने  सर्व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात रामराज्य माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव कामथे , खळद गावचे प्रगतशील शेतकरी नारायण कामथे,दोन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे. सदर दशक्रिया विधी खळद ता.पुरंदर येथे  क-हा नदीकाठी शनिवार दि.13/1/2024 रोजी सकाळी ठि. 8.30 वा.संपन्न होईल.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश