अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती  मोठ्या उत्साहात साजरी

वडगाव मावळ दि.१२ (प्रतिनिधी) येथील श्री. संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे, अध्यापक महाविद्यालय  (बीएड व एम.एड.) वडगाव मावळ यांच्या वतीने महाविद्यालयात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती  मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 


यावेळी उपस्थित  प्र.प्राचार्य डॉ. अनिता धायगुडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी सर्व बी.एड. व एम.एड. चे शिक्षक प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश