व्ही.पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

व्ही.पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा 



लोणावळा दि 26 (प्रतिनिधी) 

व्ही.पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी मध्ये आज दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गव्हर्निंग कौन्सिल चे मेम्बर श्री. अरविंद मेहता,विद्या प्रसारिणी सभेचे मेम्बर श्री. राजेश मेहता तसेच गजाननभाई मेहता उपस्थित होते.   


          

           ध्वजारोहन मा. श्री.अरविंद मेहता यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाविद्यालायचे प्राचार्य मा. डॉ. मानव अ. ठाकूर, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ.हरीश हरसुरकर ,प्रो.हुसेन शेख, प्रो. प्राणेश चव्हाण, प्रो.सोनी राघो, प्रो. मनीषा कचरे, श्री. रोहित जगताप , व्ही. पी एस इंग्लिश मीडीअम स्कुल च्या प्राचार्या सौ. निशा नाईक उपस्तित होत्या तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी उपस्तित होते. 

         या प्रसंगी व्ही. पी. एस इंग्लिश मीडीअम स्कुलच्या विद्यर्थ्यांनी कवायत सादर केली.

Comments

Popular posts from this blog

अपघातग्रस्त विद्यार्थिनीस मदतीचे आवाहन

राजेंद्र भोजने व उज्वला टेमगिरे यांना पीएच. डी. पदवी जाहीर

वैष्णवी लक्ष्मण मखर हिचे सी. ए. परीक्षेत घवघवीत यश